You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षण: मराठा समाजाला OBC मध्ये समावेश करून आरक्षण देणं शक्य आहे का?
Published
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी आणि मराठा समाज पुन्हा एकदा असा आमने सामने आलाय. एकीकडे मराठा आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आहे.
तर दुसरीकडे, 50 टक्के आरक्षणामध्ये मराठा समाजाला बसवायचं झालं तर ओबीसी समाजात मराठ्यांचा समावेश करून आरक्षण द्या अशी मागणी केली जातेय. तेव्हा सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया मराठ्यांचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देणं शक्य आहे का?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)