स्पेनमधल्या या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन

Published

स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये परत एकदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याआधी 3 महिन्यांपूर्वी इथं लॉकडाऊन केलं होतं. यावेळी शहरातल्या काही भागात लॉकडाऊन आहे.

तसंच पोलीस लोकांवर दंड आकारण्याऐवजी त्यांना समजावून सांगत आहेत. पण परत एकदा लॉकडाऊन केल्याने त्यांचा परिणाम दिसून येत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)