अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात होणाऱ्या चर्चेतून काय साध्य होईल?
Published
अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात औपचारिकरित्या पहिल्यांदाच चर्चा होणार आहे. ही चर्चा कतारमध्ये होणार आहे.
मार्चमध्ये दोन्ही बाजुंमध्ये चर्चा होणार होती. पण सततचा हिंसाचार आणि कैद्यांच्या हस्तांतरावरून झालेला वाद यामुळे ही चर्चा सतत पुढे सरकत होती.
याआधी अमेरिका आणि तालिबान यांच्यात करार झाला आहे. त्याद्वारे जवळजवळ दोन दशकं चाललेल्या युद्धाला पूर्णविराम द्यायचा प्रयत्न केला जात आहे. पाहा काबुलमधून बीबीसी प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)