कोरोना लशीच्या भारतातील चाचण्या का थांबल्या?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लशीच्या भारतातील चाचण्या का थांबल्या?
Published

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आशेचा किरण म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडे पाहिलं जात होतं. मात्र अॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं आपल्या लसीची मानवी चाचणी सध्या थांबवली आहे. भारतातील चाचणीही आता थांबवण्यात आली आहे.

मानवी चाचणीमध्ये सहभागी झालेली एक व्यक्ती आजारी पडल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)