कोरोनाविरोधात वापरलेल्या PPE किटची विल्हेवाट लावणारं यंत्र
Published
कोव्हिड-19साठी वापरलेल्या PPE कीटची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने केनियात सार्वजनिक आरोग्याच्या आणि प्रदुषणाची समस्या उभी राहिलीये.
महिला उद्योजक कॅथरीन वांजोया यांनी सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावणाऱ्या भट्टीमध्ये काही बदल केले. जेणेकरून त्यात PPE कीट पण टाकता येतील. आता त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जाते. हे यंत्र नेमंक कसं काम करतं हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)