You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोकियो ऑलिम्पिक पुढच्या वर्षीही रद्द करावं लागेल का?
Published
कोरोना व्हायरस नसता तर 24 जुलै 2020ला म्हणजे काल टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटनाचा सोहळा एव्हाना पार पडला असता.
काही महिन्यांपूर्वी कोरोना उद्रेकामुळे आयोजन समितीला ऑलिम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलाव्या लागल्या. काल जपान ऑलिम्पिक समितीने उद्घाटन सोहळा होणार होता त्या स्टेडिअममध्ये एक वर्षाचं काऊंटडाऊन घड्याळ बसवलं. म्हणजे स्पर्धेचं काऊंटडाऊन सुरू झालंय. पण, त्याचवेळी जपानमध्येच काही लोकांना असं वाटतं की ऑलिम्पिक भरवणं कदाचित व्यवहार्य होणार नाही. बीबीसीचा जपानहून हा खास रिपोर्ट.