You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साक्षी मलिकला हरवणाऱ्या सोनम मलिकची गोष्ट
बासष्ट किलो वजनी गटात सोनम येत असल्याने लोकांनी तिला सल्ला दिला की, ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिकही याच गटात खेळते त्यामुळे त्यात सोनमला पुढे जाणं अवघड आहे.
"पण समोर साक्षी मलिक असल्यामुळे याच गटातून सामन्यात उतरायचा माझा हट्ट होता. साक्षीला हरवलं तर ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित मिळेल, असं वाटत होतं, आणि तसंच झालं," सोनम सांगते. सध्या ऑलिम्पिकच्या चाचणी फेरीसाठी ती तयारी करते आहे.
"मी साक्षीला हरवलं, म्हणजे 2020च्या ऑलिम्पिकमध्ये किमान सुवर्णपदक तरी जिंकेनच," असं सोनम मलिक म्हणते.
तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)