You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सशासारखा दिसणारा बिल्बी प्राणी नामशेष होणार होता, पण...
Published
ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या बिल्बींची संख्या कमी झाली होती.
त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर होते. पण त्यांना वाचवण्यासाठी सरकराने साडेनऊ हजार हेक्टर जागा त्यांच्यासाठी सुरक्षित केली.
जेणेकरून त्याचे भक्षक म्हणजे मांजर आणि कोल्हे येणार नाहीत. त्यानंतर बिल्बींच्या संख्येत वाढ झाली. बिल्बी प्रजाती कशी वाचवली हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)