You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन: दुबईमध्ये अडकलेल्या मराठी लोकांना घरी पोहोचवणारे धनंजय दातार
Published
लॉकडाऊनमुळे अनेक मराठी लोक दुबई आणि आखाती देशात अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी उद्योजक धनंजय दातार यांनी प्रयत्न केले.
दुबईच्या अल आदिल ग्रुपचे अध्यक्ष असलेले दातार हे तिथे मसाला किंग म्हणून ओळखले जातात.
मुंबई, पुणे, नगर या शहरांमधून कामासाठी दुबईला गेलेले एकूण 180 लोक दातार यांच्या मदतीने मायदेशी परतले आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)