कोरोना संकटकाळात लोकांना मदत करणारी 'व्हेजिटेबल ग्रॅनी'-पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना संकट काळात 'व्हेजिटेबल ग्रॅनी' अशी करतात लोकांची मदत
Published

83 वर्षांच्या नामजम्म्ल आजींना व्हेजिटेबल ग्रॅनी म्हणून ओळखलं जातं. लोकांनी जास्तीत जास्त झाडं लावावीत, आपला भाजीपाला स्वतः पिकवावा यासाठी त्या प्रयत्न करतात. भाज्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण गाव या मोहिमेसाठी त्या काम करत आहेत. पाहा व्हीडिओ...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)