लॉकडाऊननंतर दलित महिलांना शेतात काम मिळू लागलं
Published
कोरोना संकटाच्या काळात अनेकांचं आयुष्य पालटून गेलेलं पाहायला मिळतंय. स्थलांतरित मजूरांना आपापल्या गावी परतावं लागलं. त्यामुळे शेतीच्या कामात मजूरांची कमतरता पंजाब आणि हरयाणासारख्या राज्यांमध्ये भेडसावतेय.
पण काही मजूरांसाठी ही संधी म्हणून पुढे आली आहे. हरयाणातील दलित महिलांनी शेतमजूरांची मागणी पाहाता गट स्थापन केले. आणि मजूरीत वाढ करून घेतली. हरयाणाच्या रोहतकमधून बीबीसी पंजाबी प्रतिनिधी सत सिंग यांचा हा रिपोर्ट पाहुया.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)