कोरोनाच्या काळातही या आजी 1 रुपयात इडली का विकतात?
Published
कोइमतूरच्या या आजींचा व्हीडिओ तुम्ही पुर्वी पाहिला असेल. कोरोनाच्या साथीच्या काळातही या आजी 1 रुपयातच इडली विकतात. पाहा हा नवा व्हीडिओ
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)