कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी मास्क अत्यावश्यक आहे का? - सोपी गोष्ट
Published
6 एप्रिल रोजी WHO ने मास्क संदर्भात नव्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
जशी आमच्या हाती नवी माहिती येईल तशा सूचना आम्ही देऊ असंही WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलं आहे.
काही ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की मास्क वापराच. चेक रिपब्लिक या देशाने तर घराबाहेर पडण्यासाठी मास्क सक्तीचं केलं आहे.
पाहा ही सोपी गोष्ट -
व्हीडिओ - विनायक गायकवाड
निर्मिती - तुषार कुलकर्णी
एडिटिंग - शरद बढे
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)