कोरोना व्हायरसमुळे लोकशाही धोका तर नाही ना? - सोपी गोष्टी 50
Published
कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी पोलीस आणि जगभरातली सरकारं आता वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरून नागरिकांवर लक्ष ठवताहेत.
नागरिकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी सरकारं स्वतःकडे अधिकाधिक शक्ती एकवटत आहेत.
त्यामुळे जगात अनेक विचारवंत भीती व्यक्त करत आहेत की कोविड लोकशाहींचा तर बळी घेणार नाही ना? याविषयी अनेक घटना घडत आहेत. अनेक विचारवंत बोलत आहेत.
वाचा संपूर्ण बातमी इथे -कोरोना व्हायरस लोकशाहीचा बळी तर घेणार नाही ना?
- व्हीडिओ - विनायक गायकवाड
- निर्मिती - तुषार कुलकर्णी
- एडिटिंग - शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)