You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या वटवाघुळांना फ्रीजमध्ये का ठेवलं जात आहे?
Published
बेलारूसमध्ये वटवाघुळांना फ्रीजमध्ये ठेवलं जात आहे. पण का?
याचं कारण म्हणजे कडाक्याची थंडी, ज्यामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो. या काळात वटवाघूळ शांत झोप घेतात, पण मानवी हालचालींमुळे त्यांची झोप मोडू शकते.
त्यामुळे त्यांचा जीव देखील जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी वैज्ञानिकांनी एक शक्कल लढवली आहे. ती काय आहे, ते या व्हीडिओमध्ये पाहा.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)