अन्न हे 'पॉर्न' आहे आणि मी 'पॉर्न स्टार' आहे

Published

बॅंकॉक येथे 'गगन' हे भारतीय रेस्तराँ चालवणारे गगन आनंद यांचा अन्नाकडे पाहण्याचा अत्यंत वेगळा दृष्टिकोन आहे. ते म्हणतात अन्न हे पॉर्नप्रमाणे असतं आणि ते स्वतःला पॉर्नस्टार समजतात.

त्यांच्या रेस्तराँला अनेक मान सन्मान मिळाले आहेत. मग ते स्वतःला पॉर्नस्टार का समजतात? जाणून घेऊ त्यांची कहानी.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)