You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोण जास्त खोटं बोलतं, महिला की पुरुष?
Published
वयामोनानुसार मनुष्याचं खोटं बोलणं कमी होत जातं. पण महिला आणि पुरुष काही कारणास्तव खोटं बोलतात.
पुरुषच महिलांपेक्षा जास्त खोटं बोलतात असं अप्रामाणिकतेच्या बऱ्याचशा निष्कर्षात दिसून आलं आहे.
तरुण पिढी ही वयस्कर लोकांपेक्षा जास्त खोटं बोलते. दरवर्षी माणसाचा प्रामाणिकपणा 0.28 टक्क्यांनी वाढतो आणि वयोमानानुसार लोकांचा प्रामाणिकपणाही वाढतो.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)