You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंटरसेक्स सर्जरी : लहानपणीच त्याचं लिंग काढण्यात आलं...
Published
केनियातला जॉन जेव्हा जन्मला तेव्हा त्याचं नेमकं कोणतं लिंग आहे हे समजलं नाही. तो मुलगा आहे की मुलगी हेच समजत नव्हतं.
लहानपणीच जॉनचं लिंग काढण्यात आलं. या शस्त्रक्रियेला इंटरसेक्स सर्जरी म्हणतात. जगात 1.7 टक्के मुलं इंटरसेक्स जन्मतात असं United Nations सांगतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)