You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असल्याचं पत्र निवडणूक आयोगाला मिळालं आहे. पक्ष आणि चिन्हाच्या लढाईचं पुढे काय होणार?

लाईव्ह कव्हरेज

  1. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधींच्या लग्नाची गोष्ट, नेहरु कुटुंबीयांच्या विरोधानंतरही कसं पार पडलं लग्न?

  2. 'आंदोलन तूर्तास थांबवा', राज ठाकरेंचा मनसैनिकांना आठवड्याभरात नवा आदेश

  3. वक्फ दुरुस्ती विधेयकामुळं बोर्डाकडे असलेल्या देभरातील मालमत्तेबाबत चर्चा सुरू, जाणून घ्या

  4. निधी तिवारी कोण आहेत, ज्या पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिव बनल्यात?

  5. 'औरंगजेबाची कबर, रायगडावरील कुत्रं हे काय चाललंय; इथं मराठवाडा पाण्यासाठी टाहो फोडतोय'

  6. कुणाल कामरा : एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी फोडलेला 'हॅबिटॅट स्टुडिओ' कसा सुरू झाला आणि का बंद झाला?

  7. जमिनींबाबत 'हे' 5 मोठे निर्णय महाराष्ट्राच्या अधिवेशनात घेण्यात आले

  8. विडंबनाचं राजकारण आणि राजकारणाचं विडंबन - ब्लॉग

  9. RSS : नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षात रेशीमबागेत गेले नाहीत, मग आताच का जात आहेत?

  10. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा जवळ येत आहेत का?

  11. जनसुरक्षा विधेयक म्हणजे, 'लोकशाहीवादी आवाज बंद करण्याचा डाव'? असे आहेत विरोधातील आक्षेप

  12. भारत-चीन संबंध सुधारण्याबाबत पंतप्रधान मोदी आशावादी, मात्र समोर आहेत ही मोठी आव्हानं

  13. 'धनंजय मुंडे माझा भाऊ आहे..पण संतोष देशमुख हादेखील माझा भाऊ आहे.' – पंकजा मुंडे

  14. लाडक्या बहिणींच्या 1500 चे 2100 कधी होणार? आदिती तटकरे म्हणतात...

  15. कुणाल कामरा प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले शिंदे?

  16. बांगलादेशात आता सैन्यावरून मोठा वाद, भारताचं नाव आलं पुढे; काय आहे प्रकरण?

  17. रेचेप तैय्यप अर्दोआन : लहानपणी सरबत विकलं, पदवी वादात अन् दोन दशकांपासून तुर्कीवर सत्ता

  18. 'मी माफी मागणार नाही, माझ्या विनोदासाठी कार्यक्रम स्थळाला जबाबदार धरणं योग्य नाही' : कुणाल कामरा

  19. 'शक्तीपीठ महामार्गा'बद्दल एकनाथ शिंदे म्हणाले...

    • लोकांच्या सहमतीशिवाय शक्तीपीठ महामार्ग होणार नाही.
    • महामार्ग झाला तर लोकांचाच फायदा होईल. हे सगळं लोकांसाठीच सुरु आहे. त्यांच्या सहमतीशिवाय करणार नाही.
    • समृद्धी महामार्गाला असाच विरोध होता. मात्र, नंतर लोकांना जेव्हा कळलं की हा आपल्या फायद्याचा आहे, तेव्हा लोकांनी सहमती दिली.

    राज्यातील धार्मिक ध्रुवीकरण उद्योगांना मारक नाहीये का, या प्रश्नावर ते म्हणाले...

    • लोकसभेआधी कुणी ध्रुवीकरण केलं? कुणी विरोधात बोलला तर त्या पत्रकारालाही अटकेत टाकलं.
    • केतकी चितळे, कंगणा रणौत, नारायण राणे या सगळ्या प्रकरणात काय झालं?
    • अंबानींच्या घराखाली जिलेटीन कुणी ठेवलं?
    • वातावरण दुषित ठेवण्याचं काम विरोधक जाणीवपूर्वक करत आहेत.
    • आम्हाला महाराष्ट्र शांतच हवा आहे. हे पुरोगामी राज्य आहे. आम्हाला वातावरण दुषित करायचं नाही.
    • त्यामुळे, नागपूरमध्ये जी दंगल झाली, त्यात मुख्यमंत्री आणि मी स्वत: जातीनं लक्ष घालत होतो.
    • आम्ही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत आहोत.
    • हे उद्योग-स्नेही राज्य आहे. त्यासाठी जे जे काही करावं लागेल, ते आम्ही करु.
  20. कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, बीबीसीच्या कार्यक्रमात काय म्हणाले?