लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यामुळे संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. दिल्ली-हरयाणा सीमा बंद, गुरुग्रामजवळ लोकांची प्रचंड गर्दी

    एकीकडे लॉकडाऊन संपवण्याची चर्चा होत असताना अजूनही राज्या-राज्यांमध्ये कोरोना व्हायरसवरून विसंवाद असल्याचं चित्र आहे.

    काल कर्नाटकने महाराष्ट्र, गुजरातसह पाच राज्यांमधून येणाऱ्या वाहनांवर बंदी घातल्यानंतर आता हरयाणानेही आपल्या राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.

    दिल्ली-हरयाणा सीमेवर गुरुग्रामच्या दिशेने येणारा रस्ता बंद केल्यामुळे या मार्गावर लोकांची प्रचंड गर्दी जमा झाली होती.

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    दिल्ली-गाझियाबाद सीमासुद्धा सीलबंद

    X पोस्टवरून पुढे जा, 2
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 2

  2. भारत-चीन सीमेवरील चकमकींमुळे ग्रामस्थांच्या उपजीविकेवर परिणाम

  3. औरंगाबादमध्ये आज 46 रुग्णांची वाढ, 484 रुग्णांवर उपचार सुरू

    औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 46 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1453 झाली आहे. यापैकी 901 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 484 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

  4. ब्रेकिंग, गेल्या 24 तासांत आढळले 7,466 कोरोनाग्रस्त, आजपर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक वाढ

    देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसची लागण झालेले 7466 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही आजपर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक वाढ आहे. या वाढीसह देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 65 हजार 799 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

    काल एका दिवसात 175 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात 4706 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    आजपर्यंत 71,105 रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले असून सध्या 89,987 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. लॉकडाऊनमध्ये अमित शहा कुठे आहेत? ठाकरेंवर विचारलेल्या प्रश्नावर राऊतांचं उत्तर

  6. मुंबई शहरातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड्स कमी पडत आहेत का?

    मुंबईत एकीकडे सरकार हजारो बेड्सची तयारी करत असूनही, रुग्णांना बेडअभावी हॉस्पिटलमध्ये प्रवेशच मिळत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ICU प्रकारचे किंवा ऑक्सिजन देण्याची सुविधा असणारे बेड्स पुरेसे नसल्यानं कोव्हिड किंवा अन्य गंभीर स्वरुपाच्या आजारांनी त्रस्त व्यक्तींना उपचारांसाठी वाट पाहावी लागते आहे. यामागची कारणं काय आहेत?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  7. चुकीची माहिती देऊन सरकारबाबत अविश्वास निर्माण करणाऱ्यांवरच कारवाई - मुंबई पोलीस

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचा कोणताही कायदा पोलिसांनी बनवलेला नाही.

    23 मे रोजी लागू करण्यात आलेला कायदा सरकारबाबत चुकीची माहिती देऊन सरकारी निर्णयाबाबत लोकांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याबाबत आहे, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी प्रणय अशोक यांनी दिलं आहे.

  8. औरंगाबादच्या शाळकरी मुलाने बनवला 'डिलिव्हरी रोबोट'

    औरंगाबादमध्ये सातवीमध्ये शिकत असलेल्या एका मुलाने रुग्णांच्या संपर्कात न येता त्यांना औषधं आणि जेवणाचा पुरवठा करण्यासाठी एक रोबोट बनवला आहे. साई सुरेश रंगदळ असं या मुलाचं नाव आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    कोरोना व्हायरसबाधितांच्या संपर्कात न येता त्यांना वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. बॅटरीवर चालणारा हा रोबोट स्मार्टफोनच्या माध्यमातून नियंत्रित करता येऊ शकतो. एक किलोपर्यंतचं वजन वाहण्याची रोबोटची क्षमता आहे.

  9. फडणवीस म्हणतात 'राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही, हे सरकार आपोआपच कोसळेल'

  10. दोन आठवड्यात 4 लाख 38 हजार 751 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

    गर्दी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दारूची विक्री घरपोच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.

    राज्यात 13 मे ते 28 मे अशा दोन आठवड्यांमध्ये 4 लाख 38 हजार 751 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  11. लॉकडाऊनमध्ये कमी झालेलं गुन्ह्यांचं प्रमाण पुन्हा वाढायला सुरुवात

    कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर गुन्ह्यांचं प्रमाणही कमी झाल्याचं निदर्शनास आलं होतं. पण गुन्ह्याचं प्रमाण आता पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली आहे.

    मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये गुन्ह्याचं प्रमाण सहा पटींनी कमी झालं होतं. पण आता पुन्हा शारिरिक इजेशी संबंधित गुन्हे, संपत्तीसंबंधित आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे, असं बच्चन सिंग यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये लाखो रुपयांचा माल सडून गेला

  13. ब्रेकिंग, जगभरात आतापर्यंत 60 लाख जणांना कोरोनाची लागण

    कोरोना मास्क

    फोटो स्रोत, Getty Images

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जगभरात 60 लाखांच्या पुढे गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. तर जगभरात आतापर्यंत 3 लाख 57 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून इथं सुमारे 17 लाख 13 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत तब्बल 1 लाख 1337 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.

    दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील असून इथं 4 लाख 12 हजार कोरोनाबाधित आहेत. तर कोरोनाग्रस्तांच्या संदर्भात जगभरात तिसऱ्या क्रमांकावर रशियामध्ये आतापर्यंत 3 लाख 80 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

  14. यवतमाळच्या अनिकेतने बनवला मोबाईलच्या मदतीने सॅनिटायझर स्प्रे करणारा डिस्पेन्सर

  15. ब्रेकिंग, सोशल मीडियाचे अधिकार काढून घेणाऱ्या कायद्याला ट्रंप यांची मान्यता

    फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे काही कायदेशीर अधिकार काढून घेणाऱ्या कायद्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मान्यता दिली आहे.

    या कायद्याच्या मदतीने अमेरिकन प्रशासन सोशल मीडिया कंपन्यांवर मजकूराच्या हाताळणीसंदर्भात कारवाई करू शकतात.

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडे ‘निरंकुश सत्ता’ आहे, असं या कायद्यावर स्वाक्षरी करताना ट्रंप म्हणाले.

    पण या कायद्याला कायदेशीर आव्हानांना तोंड द्यावं लागू शकतं.

    कायदेतज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचा कोणताही कायदा आणण्यासाठी अमेरिकन संसद किंवा न्यायव्यवस्थेचा सहभाग असणं गरजेचं आहे.

    सोशल मीडिया परंपरागत-रुढीवादी विचारसरणीच्या लोकांचा आवाज दाबत असल्याचा तसंच त्यांच्यावर सेन्सॉरशीप करत असल्याचा डोनाल्ड ट्रंप यांचा आरोप आहे.

    आपल्या दोन ट्वीटवर फॅक्ट-चेक लिंक जोडण्यात आल्यामुळे ट्विटर अमेरिकन निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी बुधवारी केला होता.

    डोनाल्ड ट्रंप

    फोटो स्रोत, AFP

  16. भारतासाठी पुढचा काळ अडचणींचा का आहे?

  17. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग,

    कोरोना व्हायरसविषयक महत्त्वाचे अपडेट्स बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आजही आपण महाराष्ट्र, भारत आणि जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहे.

    बीबीसी मराठीचं लाईव्ह कव्हरेज आता सुरू करत आहोत. तत्पूर्वी काल घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

    1.महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे 2,598 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 59,546 वर पोहोचली.

    2.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारनं महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली.

    3.भारतात जवळपास 30 टीम कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचं काम करत आहे. साधारपणे एखादी लस 10 ते 15 वर्षांतून एकदा तयार होत असते. पण, एकाच वर्षात लस बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे आम्ही एकदाच 100हून अधिक लशींवर काम सुरू केलं आहे. - के. विजय राघवन, भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार

    4.मजुरांच्या तिकिटाचा भार राज्यांनी उचलावा, तसंच प्रवासादरम्यान मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करावी. - सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

    5.सगळ्या जगात कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे. चीननं जगाला दिलेली ही वाईट भेटवस्तू आहे. – डोनाल्ड ट्रंप

    6.फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यात जवळपास 8 लाख 50 हजार जणांना नोकरी गमवावी लागली. यामुळे फ्रान्समधील बेरोजगारांची संख्या 45 लाखांवर पोहोचली आहे.

    7.अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 1 लाखांवर गेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 47 जणांचा मृत्यू झालाय.

    काल कोरोना व्हायरससंदर्भात घडलेल्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करून माहिती घेऊ शकता.