राज्यात कोरोनाचे 2436 नवीन रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 52,667
मुंबई-पुणे, महाराष्ट्र, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.
लाईव्ह कव्हरेज
मुंबईत अडकलेल्या मजुरांना सोनू सूदचा मदतीचा हात- आजचं कार्टून

फोटो स्रोत, bbc
मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे एकप्रकारचा जुमलाच -पृथ्वीराज चव्हाण
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 20 लाख कोटी रुपयांच्या कोव्हिड पॅकेजचा तपशील जाहीर झाल्यावर हे खऱ्या अर्थाने प्रोत्साहन पॅकेज नसून नेहमीसारखा मोदींचा 'जुमलाच' आहे. या वेळचा जुमला 'आत्मनिर्भर' आहे." अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली.
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
त्यांनी मांडलेले मुद्दे-
1.12 मे रोजी जेव्हा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली त्याचवेळी मी त्या घोषणेचेस्वागतकेलं. पण, अर्थमंत्र्यांच्या 5 प्रदीर्घ पत्रकार परिषदेतून या योजनेचा तपशील जाहीर झाला आणि देशाची घोर निराशा झाली आहे.
2.त्या पॅकेजमध्ये रोख मदतीची तरतूद नाही. त्यात फक्त कर्ज काढण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे कोणत्याही घटकाला थेट व त्वरीत दिलासा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. सरकार निश्चित प्रत्यक्ष किती खर्च करणार हे कुणालाही निश्चित सांगता येत नाही.
3.जवळपास 12 जागतिक वित्तीय संस्था देखील या पॅकेजमधील थेट खर्चाचा निश्चित आकडा सांगू शकल्या नाहीत, या १२ संस्थांच्या वेगवेगळ्या स्वतंत्रअंदाजानुसार हा खर्च भारताच्या जीडीपीच्या फक्त 0.7% (मॉरगन स्टेनले) ते 1.5% (अर्नस्ट व यंग) इतका म्हणजे सरासरी 1%आहे.
नारायण राणे राज्यपालांच्या भेटीला

फोटो कॅप्शन, नारायण राणे आणि भगतसिंह कोश्यारी विद्यार्थ्यी हित लक्षात घेऊनच अंतिम सत्राच्या परीक्षाबाबत निर्णय – उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षां संदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल महोदयांशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल महोदय आणि शासनास सादर करावा, अशा सूचना व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनकुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत, असंही सामंत म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो त्यांनी मांडलेले इतर मुद्दे -
1.अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन पुढे पाठवायचे की कसे, यावरही चर्चा करण्यात आली. हा निर्णय घेत असताना एकाही विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणिविद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुढे अडचणी येऊ नयेत, असाच निर्णय घेण्यात येईल.
2.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील असंख्य महाविद्यालयं, विद्यापीठाच्या इमारती, वसतिगृह हे क्वारंटाइनसाठी दिलेली आहेत. त्यामुळे या इमारती वापरासाठी कधी खुल्या होतील, हे आताच सांगणे कठीण आहे. अशा स्थितीमध्ये परीक्षा घेणे कितपत शक्य होईल, यावर चर्चा झाली.
राहुल गांधी यांची टॅक्सी चालकाशी चर्चा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत टॅक्सी चालकाशी चर्चा केली आहे. या चर्चेचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे.
त्यांनी लिहिलंय, "दिल्लीमध्ये उबेर या कंपनीचे टॅक्सी चालक परमानंद यांच्याशी चर्चा केली. यावेळेला परमानंद आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या समस्या जाणून घेतल्या."
यापूर्वी राहुल गांधींनी स्थलांतरित मजुरांशी चर्चा केली होती.
Instagram पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
उत्तर प्रदेश करणार 'मायग्रेशन कमिशन'ची स्थापना
उत्तर प्रदेश सरकार स्थलांतरिक मजुरांची नोंद ठेवण्याकरता लवकरच मायग्रेशन कमिशन (स्थलांतरित आयोग)ची स्थापना करणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तसे आदेश दिले आहे.
या आयोगाचं नाव 'मजूर कल्याण आयोग' असं असेल, अशी माहिती उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी दिली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांच्या रेल्वेवरून का पेटलं राजकारण?
मजुरांच्या ट्रेनवरून आता महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा ‘सामना’ रंगण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. काल म्हणजे 25 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अडकलेल्या मजुरांसाठीच्या ट्रेनवरून केंद्राबाबत नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर ट्वीट्सची मालिकाच सुरू केली आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.दरम्यानच्या काळात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला.
पाहा व्हीडिओ -
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
पीयूष गोयल ट्वीटरवरून आक्रस्ताळेपणा करत आहेत – बाळासाहेब थोरात
"परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित ट्रेन रेल्वे मंत्रालय पुरवत नाही. हे सत्य स्वीकारून या मजुरांना मदत करण्याऐवजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल ट्वीटरवरून आक्रस्ताळेपणा करत आहेत हे दुर्देवी आहे," असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसनं यासंबंधीचं ट्वीट केलं आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दरम्यान, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी केंद्रानं श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केल्या. पण त्यांची कमतरता भासत असल्याची खंत महाराष्ट्र सरकारनं व्यक्त केली आणि त्यावरून एक नवीनच वाद सुरू झाला.
मजुरांच्या ट्रेनवरून महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा ‘सामना’ रंगण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
यासंबंधीची सविस्तर बातमी खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही वाचू शकता. -
ब्रेकिंग, जपानमधील आणीबाणी संपुष्टात - शिंझो आबे यांची घोषणा
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोनाच्या लशीसाठी 4 जूनला व्हर्च्युअल संमेलन – बोरिस जॉन्सन
कोरोना व्हायरसच्या लशीसाठी निधी जमवण्याकरता 4 जूनला व्हर्च्युअल संमेलन आयोजित करण्यात येईल, अशी माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे.
"कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सगळेच देश आपापल्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. पण, यासाठी एकप्रकारच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहे. यासाठीच कोरोनाच्या लशीवर काम करण्यासाठी ब्रिटन एका व्हर्च्युअल संमेलनाचं आयोजन करेल," असं जॉन्सन यांनी म्हटलंय.
पुढच्या काही दिवसांत देशातील शाळा उघडल्या जातील, असंही त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Downing Street
फोटो कॅप्शन, बोरिस जॉन्सन मनोज तिवारी यांच्याकडून क्रिकेट खेळताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली
भाजप खासदार आणि दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आज हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यातल्या शेखपूरा इथल्या अकादमीत क्रिकेट खेळताना दिसून आले. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या दिशानिर्देशांचं मात्र उल्लंघन केलं आहे. वृत्तसंस्था ANIनं यासंबंधीची माहिती ट्वीट केली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ब्रेकिंग, अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरसची लागण – राजीव सातव
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली आहे.
बीबीसी मराठीसोबत बोलताना सातव म्हणाले, "अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तसं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही तसं कळवलं आहे. आणि आता ते पुढील उपचारासाठी मुंबईला येत आहेत.
"माझं अशोक चव्हाण यांच्याशी बोलणं झालं आहे. कोरोनाची काही मेजर लक्षणं त्यांना दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण, काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून ते मुंबईला येत आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करत आहोत, असंही सातव म्हणाले."
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीटरवर एका ट्वीटला रिट्वीट करताना म्हटलं आहे की, "अशोकजी तुम्ही लकवर बरे व्हा. तुमची तब्येत लवकर सुधारावी, यासाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रार्थना करत आहे."
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सचिन सावंत यांनी अजय शेटे नावाच्या ट्वीटर यूझरचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. अजय शेटे यांच्या ट्वीटमध्ये अशोक चव्हाण हे नांदेडच्या हॉस्पिटलमधून चालत बाहेर येताना आणि मुंबईक़डे रवाना होताना दिसत आहेत.
बीबीसी मराठीनं सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, "अशोक चव्हाण साहेबांना कोरोनाची लागण झाल्याचं व्हीडिओत दिसत आहे. काँग्रेसचे नेते कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहेत. ही मंडळी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. यांतील काहींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून लवकरात लवकर त्यांची सुटका व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत."

फोटो स्रोत, TWITTER
फोटो कॅप्शन, अशोक चव्हाण विमान वाहतूक सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 80 उड्डाणं रद्द

फोटो स्रोत, Getty Images
आजपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली, मात्र नियोजनामध्ये बराच सावळा गोंधळ दिसून आला. विमानांच्या उड्डाणांआधीच काही राज्यांनी आपल्या राज्यात येणाऱ्या विमानांच्या संख्येवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला.
यामुळे देशभरातील 80 हून अधिक विमानं रद्द करण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.
भुवनेश्वर एअरपोर्टच्या संचालकांनी सांगितलं, की तिथे येणारी पाच विमानंं रद्द करण्यात आली आहेत.
अगदी ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अनेक लोकांना आपली तिकीटं रद्द करावी लागली आहेत. शिवाय बरेच प्रवासी विमानतळावरच अडकून पडले.
इंडिगो, स्पाइसजेट, विस्तारासारख्या कंपन्यांनी सोमवारपासून आपल्या सेवा पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली होती.
मात्र मुंबई, चेन्नईसारख्या महत्त्वाच्या विमानतळावर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे एअरलाइन कंपन्यांना आपल्या वेळापत्रकात बदल करावा लागला.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोनामुळे शेतकरी आणि डेअरी उत्पादकांवर असं कोसळलंय संकट
राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका-राऊत
स्थलांतरित कामगारांसाठी ट्रेन सोडण्याच्या मुद्यावर शिवसेना खासदार संजय राऊत आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोएल आमनेसामने आले आहेत.
"14 मे रोजी सुटलेल्या नागपूर-उधमपूर ट्रेनसाठी कोणती यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? आता यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका", अशा शब्दांत संजय राऊत यांनी गोएल यांना टोला हाणला आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ग्रीन झोनमध्ये जाता जाता सोलापूर असं बनलं कोव्हिड-19चं हॉटस्पॉट
योगींकडे त्यांच्या राज्यातल्या कामगारांची नोंदणी आहे का?-राऊत
स्थलांतरित कामगारांसाठी ट्रेन सोडण्यावरून राजकारण तापलं आहे. शिवसेना खासदार अरविंत सावंत आणि संजय राऊत यांनी रेल्वे मंत्रालयावर टीका केली आहे.
"हे राजकारण आहे. गेल्या महिन्याभरात गाड्या गेल्या. तेव्हा प्रवांशांची लिस्ट मागितली होती का? प्रवांशांची लिस्ट पोलीस जमा करतात. आज हा जाणीवपूर्वक खेळ केला गेला. १५७ गाड्यांची मागणी केल्यानंतर ४० गाड्या दिल्या. तेव्हा प्रवाशांची लिस्ट नाही लागली जाणीवपूर्वक गेम खेळायचा प्रयत्न आहे. खोटं बोलतात आणि लोकांना भ्रमित करतात. आज बंगालची गाडी रद्द केली. मी रेल्वेला जबाबदार धरू शकतो. पश्चिमबंगलच्या मुख्यसचिवांनी पत्र लिहीलं. गाडी पाठवू नका. महाराष्ट्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न विफल होईल", असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "योगी आदित्यनाथ यांच्याकडे त्यांच्या राज्यातल्या कामगारांची नोंदणी आहे का? इतके वर्षे या कामगारांना महाराष्ट्र पोसत होतं याची जाणीव योगी आदित्यनाथ यांनी ठेवली पाहिजे. उत्तरप्रदेश हे आजही मागासलेलं राज्य आहे. त्यामुळे या मजुरांना परत याव लागेल. पण जर ते परवानगीची भाषा करत असतील तर मग महाराष्ट्रात येण्यासाठीही 'permit system' चा विचार करावा लागेल".
दरम्यान रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्राला आतापर्यंत 525 रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्यातून सुमारे 7.30 लाख श्रमिकांनी प्रवास केला. आपले अपयश झाकण्यासाठी वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखविणे चुकीचे आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सरकारने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करावा-सर्वोच्च न्यायालय
कमर्शिअल एअरलाईन्सच्या अवस्थपेक्षा सरकारने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
एअर इंडिया वैमानिकाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान केंद्र सरकारतर्फे बाजू मांडली जात असताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे मत नोंदवलं.
विमानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग फॉलो करण्यासाठी मधली सीट रिकामी ठेवावी यासंदर्भात सुनावणी सुरू होती.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
राज्यात २४ तासात 51 पोलिसांना कोरोना
राज्यात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढतंच आहे. गेल्या 24 तासात, राज्यातील 51 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या1809 एवढी झाली आहे. 678 पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत. 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्य पोलिसांतर्फे ही माहिती देण्यात आली.