लॉकडाऊनसंदर्भात राज्य सरकारची नवी नियमावली

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. दिल्लीत 2 पोलिसांना कोरोनाची लागण, 26 पोलीस क्वारंटाईनमध्ये

    राजधानी दिल्लीत 2 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोन्ही पोलिसांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं कळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील 26 पोलीस कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना शासनाचा दिलासा

    घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये- गृहनिर्माण विभागाच्या राज्यातील घरमालकांना सूचना

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. इक्वेडोरमध्ये मृतदेह मिळवण्यासाठी नातेवाईकांची धडपड- पाहा व्हीडिओ

    ही दृश्य तुम्हाला कदाचित विचलित करू शकतात.

  4. आंध्रप्रदेशात 572 कोरोनाबाधित

    आंध्रप्रदेशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 572 वर पोहोचली आहे, अशी माहिती तिथल्याआरोग्य विभागाने दिली आहे. त्यापैकी 35 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. कर्नाटकातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 353वर

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देशभरात हळूहळू वाढताना दिसत आहे. कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शुक्रवार दुपारपर्यंत 353वर पोहोचला आहे. यापैकी 82 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. गुजरातमध्ये कोरोनाचे 1 हजारहून अधिक रुग्ण

    गुजरातमध्ये कोरोनाचे नवीन 92 रुग्ण आढळले आहेत, यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 21 झाली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांचा कोरोनामुळे मृ्त्यू

    मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 160 वर पोहोचली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेले पाचही जण भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडित आहेत.

    भोपाळमध्ये 2-3डिसेंबर 1984ला झालेल्या गॅस दुर्घटनेत हजारो जणांचा जीव गेला होता. याशिवाय हजारो लोकांना वेगवेगळ्या आजारांची लागण झाली होती.

    या आजारांशी ही माणसं कशीतरी का होईना पण लढत होती, पण शेवटी यापैकी 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  8. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 204

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. काश्मीरमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी होत आहेत नवीन प्रयोग

    काश्मीरमध्ये 7 कोटी लोक लॉकडाऊनमध्ये राहत आहेत. तिथं कोव्हिड-19चे रुग्ण वाढत आहेत. पण संपूर्ण काश्मीरमध्ये शंभरहून कमी व्हेंटिलेटर्स आहेत. दरम्यान इथल्या डॉक्टरांनी इतर देशांकडून स्फूर्ती घेऊन त्यावरउपाय योजला आहे. नक्की काय प्रयोग आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  10. फी भरण्याबाबत पालकांवर सक्ती करू नये - शालेय शिक्षण विभाग

    लॉकडाऊनच्या कालावधीत शाळांची फी भरण्याबाबत पालकांवर सक्ती करू नये, असं परिपत्रक महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केलं आहे.

    या पत्रकात म्हटलं आहे-

    • चालू वर्षाची तसेच पुढील वर्षाची फी भरण्यासाठी शाळांनी सक्ती करू नये.
    • फी भरण्यासाठी पालकांना कालावधी वाढवून देण्याची शिक्षण विभागाची सर्व बोर्डाच्या शाळांना विनंती.
    • पालकांकडून चालू वर्षाची आणि आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखवावी तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर शाळेची फी जमा करण्याबाबत सूचना देण्याची कार्यवाही करावी.
    शिक्षण विभागाचं परिपत्रक
    फोटो कॅप्शन, शिक्षण विभागाचं परिपत्रक
  11. तबलीगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगची केस

    अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) तबलीगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात मनी लॉँड्रिंगची केस दाखल केली आहे.

    याशिवाय तबलीगी जमातच्या प्रबंधक कमिटीविरोधातही केस करण्यात आली आहे.

    दिल्लीतल्या निझामुद्दीन भागात मार्च महिन्यात जमातच्या मुख्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं नंतर समोर आलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. वुहानमध्ये मृतांच्या संख्येत 45 टक्क्यांनी वाढ

    चीनच्या वुहान शहरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा जाहीर करण्यात आला आहे.

    वुहानपासूनच कोरोना व्हायरसची सुरुवात झाली होती, नंतर तो जगभरात पसरला.

    वुहानमध्ये 2660 जणांचा मृत्यू झाला, असं चीननं पूर्वी सांगितलं होतं, पण नवीन आकडेवारीनुसार, आता ही संख्या 1209नं वाढली आहे.

    याचा अर्थ वुहानमध्ये आतापर्यंत एकूण 3869 जणांचा मृत्यू झालाय.

    याचा अर्थ मृत्यूंच्या संख्येत 45 टक्के वाढ झाली आहे.

    यामध्ये दवाखान्याबाहेर ज्यांचा मृत्यू झाला अशा लोकांनाही सामील करण्यात आल्याचं बीबीसीच्या रॉबिन ब्रँट यांनी सांगितलं.

    आता यामुळे चीनमधील मृतांच्या आकडेवारीबद्दल लोकांच्या मनात संशय अजून वाढेल, यात शंका नाही, असंही ते म्हणतात.

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
  13. धारावीत कोरोनाचे 86 रुग्ण

    मुंबईतल्या धारावी भागात 86 जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

    मुंबईत दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण आणि होणारे मृत्यू यामुळे राज्य सरकार आणि पालिकेची चिंता वाढलीये. राज्यातील 65 टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत आणि इतर भागात ही संख्या कमी अधिक प्रमाणात वाढते आहे.

    मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र, सर्वात मोठं आव्हान आहे, कोरोना व्हायरसचा संसर्ग मुंबईच्या झोपडपट्यांमध्ये पसरण्यापासून रोखण्याचं. यासाठी आरोग्य विभागाने एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे.

    या योजनेविषयी सविस्तर इथं वाचा - https://bbc.com.im/marathi/india-52310724%3C/a%3E%3C/p%3E%3C/div%3E%3Cdiv dir="ltr" class="css-1k9op6x e17x9cvu0">

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ 7.4 टक्क्यांनी होईल- शक्तिकांत दास

    कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण होणारी आव्हानं दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.

    भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा केली.

    50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचंही शक्तिकांत दास यांनी सांगितलं.

    त्यांनी मांडलेले मुद्दे -

    1.मानवतेसमोर कठीण काळाचं आव्हान. 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात खचली. जागतिक नुकसान 9 ट्रिलियन डॉलर्स अपेक्षित आहे.

    2. 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 7.4 टक्क्यांनी होईल.भारताचा विकासदर 1.9 टक्के, राहण्याचा नाणेनिधीचा अंदाज.

    3. वाहनांच्या मागणीत मार्च महिन्यात घट. विकासदर पॉझिटिव्ह राहणार ही जमेची बाजू

    4. बँकिग- आरबीआय ने अनेक पावलं उचलली. पेमेंट व्यवस्थित होत आहे. बँकांनी व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

    5. 1 लाख 20 हजार कोटींचं चलन बाजारात.जागतिक बाजारात अस्थिरता आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत उतार चढाव अपेक्षित आहे

    6. 50 हजार कोटी रुपये अर्थव्यवस्थेत आणणार. ही सुरुवातीची तरतूद आहे. हे पैसे इंडस्ट्रियल बाँड आणि मध्यम तसंच छोट्या उद्योगासाठी आहेत. नाबार्ड, सिडबी साठी 50000 कोटी पैसे रिफायनान्सिंगसाठी मिळणार. संस्थांना आणखी गरज पडली तर RBI विचार करणार

    7. रिव्हर्स रेपो रेट - 3.75, 0.25ची कपात.

    8. देशाच्या तिजोरीत पुरेसं परकीय चलन. दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुदत 90 दिवसांनी वाढवली

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. कोरोनाला थांबवणाऱ्या 3 मॉडेल्सची गोष्ट

    एक वेळी अशी होती की केरळमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त केसेस होत्या. पण केरळनं केलेल्या उपाययोजनांमुळे तिथला संसर्ग आटोक्यात आला. तसंच काहीसं राजस्थानच्या भिलवाडामध्ये झालं आणि नंतर उत्तर प्रदेशातल्या आग्र्यात झालं. या तीन मॉडेल्सची चर्चा सगळीकडे होत आहे.

    यातून महाराष्ट्राला काही शिकता येईल का? या 3 ठिकाणी असं काय काय केलं? पाहूया गोष्ट कोरोनाला थांबवणाऱ्या 3 यशस्वी मॉडेल्सची. पाहा ही #सोपीगोष्ट

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  16. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं पडणार महागात

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयानं आता सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका अधिक वाढत असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलंय.

    देशातील वेगवेगळ्या नगरपालिकांनी यापूर्वीच थुंकण्यावर बंदी घातली आहे. मात्र लोक त्याकडे पुरेशा गांभीर्यानं पाहत नसल्यानं गृह मंत्रालयानं केंद्रीय अधिनियमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घातलीये.

    अनेक राज्यांनीही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडाची तरतूद केलीये. मुंबईमध्ये जर कोणी सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलं तर संबंधित व्यक्तीला हजार रुपयांचा दंड आकरण्यात येत आहे. तर दिल्लीमध्ये यासाठी दोन हजार रुपयांचा दंड आहे.

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

  17. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजारहून अधिक रुग्ण

    भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 13 हजार 387 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत देशातील 437 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    गेल्या 24 तासात देशात 1 हजार 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं ही माहिती जाहीर केली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. कोरोनामुळे मुलाचा वाढदिवस साजरा करायला कुणीच आलं नाही, असं एका वडिलांनी म्हटलं आणि...

    अमेरिकेत एका व्यक्तीनं पोलिसांना फोन करून सांगितलं की, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि कोरोनामुळे तो साजरा करायला कुणीच आलेलं नाही.

    त्यानंतर काही क्षणात पोलिसांच्या गाड्या या व्यक्तीच्या घरासमोर आल्या आणि त्यांना हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा कशापद्धतीनं दिल्या ते पाहा.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. चीनचा जीडीपी 7 टक्क्यांनी खालावला

    चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित चीनच्या जीडीपीमध्ये (सकल राष्ट्रीय उत्त्पन्न) 6.8 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

    चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाल्याचं गेल्या 3 दशकांमध्ये पहिल्यांदाच समोर आलं आहे, असं शुक्रवारी सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येतं.

  20. कोरोना व्हायरसचा मुकाबला 'हे' तीन पॅटर्न करतील का?

    देशातली सर्वांत पहिली कोरोनाची केस केरळमध्ये सापडली. देशातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 10 हजाराहून अधिक झाली आहे. पण केरळमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या 400 हून अधिक नाही.

    सर्वात आधी कोरोनाचे पेशंट सापडलेल्याकेरळमध्ये स्थिती नियंत्रणात कशी आली हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. केरळनं केलेल्या उपाययोजना 'केरळ मॉडेल' म्हणून ओळखल्या जात आहेत.

    पण त्याचबरोबर देशात आणखी दोन मॉडेल्सची चर्चा आहे. भिलवाडा आणि आग्रा. यांना भिलवाडा पॅटर्न किंवा आग्रा पॅटर्नही म्हटलं जात आहे.

    केरळ, भिलवाडा आणि आग्रा या ठिकाणी कोरोना आटोक्यात कसा आला? हाच पॅटर्न आपल्याला देशभरात आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रात राबवता येणार नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.