नागपूर महापालिकेचं भिकारी आणि बेघरांना कौशल्य प्रशिक्षण
नागपूर महापालिकेनं भिकारी आणि बेघर व्यक्तींसाठी नवीन प्लान तयार केला आहे. त्याअंतर्गत या व्यक्तींना अन्नासोबतच कौशल्य प्रशिक्षणही दिलं जात आहे. याद्वारे नागपूरमधील दारिद्र्य निर्मूलन करणं हा महापालिकेचा उद्देश असल्याचं नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त




