मोदी सरकार: नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. निकाल ते सत्तास्थापनेच्या सर्व ताज्या घडामोडी पाहा बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर.

लाईव्ह कव्हरेज

  1. वाराणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाच्या दिशेने

    वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांनी म्हटलं आहे. मोदी 2 लाख 50 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. सर्व ताजे निकाल आणि विश्लेषणाचं थेट प्रक्षेपण इथं पाहा

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  3. ...ही तर त्सुनामी - देवेंद्र फडणवीस

  4. NDA 346 जागांवर आघाडीवर

    ताजे आकडे
  5. सपा-बसपाचं महागठबंधन नाकारून उत्तर प्रदेशने भाजपला का जिंकवलं?

  6. पंतप्रधानांनी केले अभिनंदन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगन मोहन रेड्डी आणि नवीन पटनाईक यांचं अभिनंदन केलं आहे. जगन मोहन यांनी आंध्र प्रदेशात तर नवीन यांनी ओडिशात विजय मिळवले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. जपानच्या पंतप्रधानांनी केलं मोदींचं अभिनंदन

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर

    पराभवानंतर काँग्रेस पक्षातील मतभेद उघड झाले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर टीका केली आहे. सिद्धू यांनी पाकिस्तान भेटीत लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांना आलिंगन दिलं होतं. त्यासंदर्भात अमरिंदर म्हणाले, “भारतीय नागरिक विशेषत: सैन्याशी निगडीत व्यक्ती पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला आलिंगन देण्याची गोष्टी स्वीकारूच शकत नाहीत.”

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. लालकृष्ण अडवाणींकडून मोदी-शहांचं अभिनंदन

    "लोकसभा निवडणुकांतील दणदणीत विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन:पूर्वक अभिनंदन. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या अविरत प्रयत्नांचं हे यश आहे. आपल्यासारख्या खंडप्राय आणि वैविध्यपूर्ण देशात मतदारांना भाजपसह एनडीएला भरभरून मतं दिली आहेत. या यशातील सहभागींचे मनापासून अभिनंदन. आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे", असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे.

  10. औरंगाबादमध्ये कडवी लढत; MIMचे इम्तियाज जलील 30,243 मतांनी पुढे

    औरंगाबाद मतदारसंघात पंधराव्या फेरीअखेर आकडे खालीलप्रमाणे.

    चंद्रकांत खैरे- 2,21,993

    इम्तिजाय जलील - 2,52,236

    हर्षवर्धन जाधव - 1,78,049

    सुभाष झांबड- 51,461

  11. नगरमध्ये सुजय विखे आघाडीवर

    उत्तर महाराष्ट्र

    अहमदनगर - सुजय विखे - भाजपा - 5,88,094 संग्राम जगताप - एनसीपी- 3,49,934

    धुळे - सुभाष भामरे- भाजपा - 5,25,012 कुणाल पाटील - काँग्रेस- 3,31,475

    दिंडोरी - डॉ भारती पवार - भाजपा - 3,41,485 धनराज महाले - एनसीपी- 2,03,446

    जळगाव - उन्मेष पाटील- भाजपा - 5,27,128 गुलाबराव देवकर - एनसीपी - 2,22,233

    नंदुरबार - डॉ हिना गावित - भाजपा - 6,36,299 के. सी. पाडवी - काँग्रेस - 5,40,991 नोटा - 2,1831

    नाशिक - हेमंत गोडसे - शिवसेना- 2,19,317 समीर भुजबळ - एनसीपी- 1,33,030 माणिक कोकाटे- अपक्ष - 5,82,20

    शिर्डी - सदाशिव लोखंडे - शिवसेना- 4,81,802 भाऊसाहेब कांबळे - काँग्रेस - 3,62,790

    रावेर - रक्षा खडसे - भाजप - 5,37, 547 डॉ उल्हास पाटील - 2,77,841

  12. ‘पाणी समस्या आज देशापुढे सर्वांत मोठा प्रश्न’

    भाजपचे उमेदवार नितीन गडकरी नागपुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

    • जनतेचा कौल स्वीकारणं हेच लोकशाहीत सर्वांत महत्त्वाचं असतं.
    • लोकशाहीमध्ये गुणात्मक सुधार करणे, तिच्या मर्यादेचं पालन करणं आवश्यक असतं.
    • पंतप्रधान फक्त एका पक्षाचा नसतो. तो देशाचा असतो. त्यामुळे “चौकीदार चोर है”सारखं वक्तव्य करणं चुकीचंच होतं.
    • नवीन मंत्रिमंडळात जलशक्ती नावाची मोहीम हाती घेणार, जेणेकरून पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. परवाच झालेल्या NDAच्या घटक पक्षांच्या बैठकीत यावर मंजुरी मिळाली आहे.
    • जसं आम्ही रस्त्यांचं नेटवर्क सुधारलं, तसं आम्ही पाण्याचं नेटवर्क सुधारू.
  13. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचं पक्ष कार्यालयात जल्लोषात स्वागत

    भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचं कार्यालयात जल्लोषात स्वागत केलं. गुलाबाच्या पाकळ्यांचा शहा यांच्यावर वर्षाव करण्यात आला.

  14. योगी आदित्यनाथ यांनी केलं मोदींचं अभिनंदन

    “काँग्रेस, सपा-बसपा यांचं नकारात्मक स्वरुपाचं राजकारण मतदारांनी नाकारलं आहे. मोदींच्या विकास तसंच राष्ट्रवादी विचारांना मतदारांनी पाठिंबा दिला आहे. जातीवाद आणि कुटुंबाच्या राजकारणाचं पर्व संपुष्टात आलं आहे”, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

  15. ममता बॅनर्जी यांच्याकडून विजेत्यांचं अभिनंदन

    “सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन. मात्र हरलेले उमेदवार मोठ्य़ा फरकाने हरलेले नाहीत. आम्हाला पराभवाचं परीक्षण करावं लागेल. आम्ही एकमेकांशी चर्चा, विचारविनिमय करू. मतमोजणी आणि व्हीव्हीपॅटची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहोत”, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

  16. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी केलं मोदींचं अभिनंदन

    "सार्वत्रिक निवडणुकीत विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन:पूर्वक अभिनंदन. भारत-अफगाणिस्तान या दोन्ही देशातील सौहार्दपूर्ण संबंध कायम राहतील याची खात्री आहे", असं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी म्हटलं आहे.

  17. चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या शुभेच्छा

    चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र पाठवून निवडणुकांमधील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

    "भारत आणि चीनमधले संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण असून दोन्ही देशांमधली विकासाधारित घनिष्ठ भागीदारी पुढे नेण्यावर आपला भर आहे," असं शी या पत्रात म्हणाले.

    दोन्ही देशांमधले संबंध ज्या वेगाने गेल्या काही वर्षांमध्ये दृढ झाले आहेत, त्याबद्दलही चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी समाधान व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात सांगितलं.

    परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन

    फोटो स्रोत, Twitter / MEAIndia

    फोटो कॅप्शन, परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन
  18. नेपाळच्या पंतप्रधानांनी केलं मोदींचं अभिनंदन

    नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.

  19. कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक 1 लाख 97 हजार 484 ने पुढे

    संजय मंडलिक (शिवसेना)- 5,21,140

    धनंजय महाडीक (राष्ट्रवादी काँग्रेस) -3,23,856

  20. शिवसेनेचे प्रतापराव जाधव 82425ने आघाडीवर

    शिवसेना :- प्रतापराव जाधव - 3,08,887

    राष्ट्रवादी काँग्रेस :- डॉ. राजेंद्र शिंगणे - 2,26,462

    वंचित बहुजन आघाडी - बळीराम सिरस्कार - 9,5308

    प्रतापराव जाधव