You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकाकी बेडकाला जेव्हा गर्लफ्रेंड मिळाली...
Published
सेवेंकास प्रजातीचे बेडूक सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याच प्रजातीतला एक बेडूक गेल्या 10 वर्षांपासून बोलिव्हियातल्या संग्रहालयात आहे.
या रोमिओचं ऑनलाईल डेटिंग प्रोफाईलही होतं. शेवटी संशोधकांना बोलिव्हियतल्या दाट जंगलात त्याची ज्युलिएट सापडली. पुढं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)