You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माणसाची निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी काम करते? - पाहा व्हीडिओ
Published
निर्णय घेण्याची प्रक्रिया हे मेंदूच्या दोन्ही बाजूंमधील युद्ध आहे. यात उजवीकडील गोलार्ध जिंकल्यानंतर आपण अवघड निर्णय घेतो.
प्रत्येक वेळी जेव्हा आपण जिंकतो किंवा हरतो तेव्हा मेंदू त्याचा रेकॉर्ड ठेवतो.
ताज्या आठवणी जुन्या आठवणींपेक्षा अधिक स्कोअर करतात.
पण तुम्हाला सतत हार पत्करावी लागत असेल तर तुम्ही अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
ही पद्धत कशाप्रकारे काम करते, यासाठी पाहा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)