You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिनला पर्याय काय आहे?
मासिक पाळीच्या काळात कापड वापरण्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिनचा वापर करा, असं अनेक जाहिरातींमध्ये सांगितलं जातं. पण तज्ज्ञांचं याविषयी वेगळं मत आहे.
पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते, सॅनिटरी नॅपकिनच्या विघटनासाठी 1,000 वर्षं लागतील.
डॉक्टर म्हणतात, "प्लास्टिकपासून बनवलेल्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरू शकणारे डायऑक्साईडसारखे अनेक पदार्थ असतात."
महिला दिवसभर एकच नॅपकीन वापरत असेल तर त्यामुळे खाज, अलर्जी किंवा संसर्ग होऊ शकतो.
आर्थिक परिस्थितीमुळे सर्वच महिला दिवसातून 4 ते 5 नॅपकिन वापरू शकत नाही.
मग यावर उत्तर काय ? पाहा व्हीडिओ
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)