मलायका अरोरा कार अपघात: मलायकाला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

मलायका अरोरा खान, मनोरंजन

फोटो स्रोत, Prodip Guha

फोटो कॅप्शन, मलायका अरोरा खान
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री मलायका अरोरा खानला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

2 एप्रिल रोजी पुण्यातला फॅशन इव्हेंट आटोपून मुंबईला येत असताना मलायका यांच्या गाडीला एक्स्प्रेसवेवर अपघात झाला होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

मलायकाला किरकोळ दुखापत झाली पण त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. प्रकृती स्थिर असल्याने मलायकाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं आहे.

बहीण अमृता अरोराने मलायकाची घरी जाऊन भेट घेतली. मलायकाची तब्येत चांगली असून, लवकरच ती पूर्ण बरी होईल असं अमृताने इंडियाटुडेशी बोलताना सांगितलं.

अर्जुन कपूर-मलायका अरोरा खान रिलेशनशिपमध्ये आहेत. अर्जुन तिच्यासोबत पाहायला मिळाला.

2 एप्रिल रोजी एक्स्प्रेसवेवर खोपोलीजवळ झालेल्या अपघातात मलायकाची गाडी दोन गाड्यांमध्ये अडकली.

चौकशी पूर्ण केल्यानंतर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)