You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : नरेंद्र मोदी घेणार महत्त्वाची बैठक
देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत. वृत्तसंस्था पीटीआयनं ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदी कोरोनाच्या बाबतीत लवकरच एक महत्त्वाची बैठक घेतील, असं पीटीआयनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगितलं आहे.
देशभरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ही बैठक महत्त्वपूर्ण आहे.
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2 लाख 73 हजार 810 नवीन रुग्ण आढळले आहेत.
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)