कोरोना: कोव्हिड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांचा गरबा, प्रशासन वैतागलंय पण कारवाई होणार नाही

गरबा

फोटो स्रोत, Ani

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कालपासून सोशल मीडियावर गरब्याचा एक व्हीडिओ खूप व्हायरल झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रात गरबा आणि दांडिया खेळण्यावर अनेक निर्बंध आले आहेत. मग हा व्हायरल गरबा कुठे खेळला गेलाय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुन्हा एकदा हा व्हीडिओ पाहा...

या व्हीडिओत काही जणांनी पीपीई किट्स घातले आहेत. काही जण बेड्सवर बसलेले दिसत आहेत. अवघ्या 37 सेकंदांचा हा व्हीडिओ आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

माहिती घेतल्यावर कळलं की, हा व्हीडिओ नेस्को कोव्हिड सेंटरमधला आहे. पण कोव्हिडच्या उपचारात सोशल डिस्टन्सिंग हा महत्त्वाचा भाग असताना, कोव्हिड सेंटरमध्ये गरबा कसा खेळला गेला, असा प्रश्न उपस्थित होतोय.

व्हीडिओ कॅप्शन, Viral Video Corona Garba : कोव्हिड सेंटरचे नियम धाब्यावर ठेवत मुंबईत रुग्णांनी खेळा गरबा

याबाबत बोलताना नेस्को कोव्हिड सेंटरमधील डॉक्टरांनी म्हटलं की, "आम्ही रुग्णांना गरबा किंवा डान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. रुग्णांना परवानगी देण्यात आली नव्हती. रुग्णांनी उत्स्फूर्तपणे गरबा करण्यास सुरूवात केली. पुन्हा असा प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे."

"झालेल्या प्रकारचं समर्थन करण्याचा प्रश्न नाही पण रुग्णांवर कारवाई करता येऊ शकणार नाही तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे त्यांना समज दिली गेली आहे पण त्यांच्यावर पुढे काही कारवाई करता येणार नाही," असं डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी प्रतिनिधीला सांगितलं आहे.

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराबद्दल म्हटलं, की "आम्ही या प्रकारची माहिती घेतली आहे. रुग्णांना अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सांगण्यात आलं आहे. कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णाचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे प्रशासन आणि स्टाफाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत."

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया?

या व्हीडिओबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी कोरोनाकाळातल्या या गरब्यावर उपहासानंही लिहिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

संगीत आणि डान्समुळे लवकरात लवकर बरं व्हायला मदत होईल, असं एका युजरनं म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

X पोस्टवरून पुढे जा, 4

X पोस्ट समाप्त, 4

काहींनी सुंदर म्हणत या डान्सची प्रशंसा केलीये.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

फाल्गुनी पाठक गात आहे का, असं म्हणत काहींनी चिमटाही काढलाय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)