कोरोना व्हायरसः 'बाळंत झाल्यावर काही दिवसातच ती गेली' -पाहा व्हीडिओ
Published
बाळंतपणानंतर मेरी वारल्यानंतर तिचा नवरा अर्नेस्ट अतिशय दुःखी आहे. आता दोन मुलींची देखभाल त्याला एकट्यालाच करावी लागणार आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)