कोरोना: वटवाघुळांची कत्तल करण्याची मागणी का केली जातेय?
Published
वटवाघुळांमुळं कोरोना पसरतोय, अशी भीती वाढतेय. वटवाघुळांची कत्तल करण्याची मागणी केली जात आहे.
पण ऑस्ट्रेलियाच्या Bats Qld या सेवाभावी संस्थेनं याला आक्षेप घेतलाय. संपूर्ण परिसंस्थेत वटवाघुळांचं स्थान महत्त्वाचं आहे. सस्तन प्राण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक संख्या वटवाघुळांची आहे. एका तासात ते सुमारे 500 किटक खाऊ शकतात. माणसाने त्यांच्या अधिवासात अतिक्रमण केल्यामुळे ते शहराकडे येत आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)