कोरोना पर्यटन: सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी मदत करतात ही उपकरणं

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना पर्यटन - सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी मदत करतात ही उपकरणं
Published

जगभरात अनेक ठिकाणी आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर काही देशांत पर्यटनही, देशांतर्गत का होईना, पुन्हा सुरू झालं आहे. अर्थात, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. आणि लोक ते पाळतात की नाही हे बघण्यासाठी काही ठिकाणी तंत्रज्ञान आणि यंत्राची मदत घेतली जात आहे.

म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जाताना तुम्ही बरोबर ठेवायचं एक छोटं उपकरण. ते तुम्हाला सांगेल तुम्ही इतरांपासून सुरक्षित अंतर राखून आहात की नाही. अशी कितीतरी उपकरणं आणि अॅप सध्या वापरली जात आहेत. पाहूया त्याविषयीचा हा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)