फटाक्यांच्या फॅक्ट्रीत स्फोट, पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये 19 ठार 10 जखमी

गुरुदासपूर स्फोट
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

पंजाबमधल्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या बाटलामध्ये एका फटक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन 19 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

स्फोट झाल्यानंतर कारखान्याची इमारत कोसळली त्यामुळे अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

स्थानिक प्रशासन आणि NDRF च्या पथकांनी बचावकार्य सुरू केलं आहे.

बाटलाचे सब-डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट दीपक भाटिया म्हणाले की, "आत्तापर्यंत 16 लोक ठार तर 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळली आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे."

गुरुदासपूर स्फोट

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्वीट केलं की, "या स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे मला अत्यंत दुःख होत आहे."

तर गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांनी ट्वीट केलं की, "ही बातमी ऐकून मला खूप वाईट वाटलं आहे. स्थानिक प्रशासन आणि NDRF बचावकार्यात लागलेली आहेत."

जखमींवर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)