देवगिरीच्या हिंदू राजाला अल्लाउद्दीन खिल्जीने हरवून खंडणी वसूल केली होती का?

देवगिरीच्या हिंदू राजाला अल्लाउद्दीन खिल्जीने हरवून खंडणी वसूल केली होती का?
Published

देवगिरी लुटून त्याने मणामणांनी सोनं, मोती, हिरे आणि अनेक मौल्यवान वस्तू लुटून नेल्या अशी गोष्ट तुम्ही ऐकली असेल.

अल्लाउद्दीन खिल्जीच्या क्रौर्याच्या इतिहासात अनेक कथा आणि दंतकथा आहेत. पण देवगिरी लुटून खिल्जीने इतकी मोठी खंडणी नेल्याची कथा ही फक्त एक वदंता आहे का असाही प्रश्न पडतो.

लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - शरद बढे

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)