जंगलांमधून जाणाऱ्या वाटेवर हे हत्ती लोकांकडून अन्न 'वसूल करतात' तेव्हा...

जंगलांमधून जाणाऱ्या वाटेवर हे हत्ती लोकांकडून अन्न 'वसूल करतात' तेव्हा...
Published

श्रीलंकेतील जंगली हत्ती अन्नाच्या शोधात देशातील रस्त्यांवर वाहनांवर हल्ले करत आहेत, ज्यामुळे मानवी प्रवासी आणि हत्ती दोघांनाही धोका निर्माण झाला आहे.

हत्तींच्या या वर्तनाचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती श्रीलंकेतील पशुवैद्यकांना आहे.

पाहा नेमकं कसे हे हत्ती येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या गाड्या अडवतात...