एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना विधानसभेत टोमणे
एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना विधानसभेत टोमणे

Published
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर आक्रमक भाषण केली. त्यांनी आपल्या भाषणातून नाव न घेता अजित पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.
यापूर्वी विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली होती. समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विस्तृत राजकीय भाषण केलं.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



