EVM वरून होणाऱ्या आरोपांचा न्यायालयात टिकाव लागू शकेल? असीम सरोदे सांगतात
EVM वरून होणाऱ्या आरोपांचा न्यायालयात टिकाव लागू शकेल? असीम सरोदे सांगतात
Published
महाराष्ट्र निवडणुकीचे निकाल EVM मध्ये घोटाळ्यामुळे लागल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला गेलाय. यात कितपत तथ्य आहे?
या आरोपांचा न्यायालयात टिकाव लागू शकेल का? पक्षांनी याचिका केलीच तर त्यांना काय सिद्ध करावं लागेल?
काही उमेदवारांनी वकील असीम सरोदे यांना संपर्क केल्यानंतर बीबीसी मराठीने त्यांच्याकडून तपशील जाणून घेतला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






