You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुलीला पहिल्यांदा पाळी आली म्हणून आईवडिलांनी केक कापून दिली पार्टी
मुलीला पहिल्यांदा पाळी आली म्हणून आईवडिलांनी केक कापून दिली पार्टी
Published
आपल्या लेकीला पहिल्यांदा मासिक पाळी आली म्हणून जितेंद्र भट्ट यांनी चक्क एक पीरियड पार्टी आयोजित केली.
उत्तराखंडच्या उधम सिंह नगर जिल्ह्यातल्या काशिपूर शहरात राहणारे जितेंद्र भट्ट यांना पाळीविषयीची बुरसटलेली मानसिकता बदलायचीय. म्हणून त्यांनी अशी पार्टी दिली.
पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)