वर्ल्ड कप कतार 2022 : स्पोर्ट्सवॉशिंग म्हणजे काय?

वर्ल्ड कप कतार 2022 : स्पोर्ट्सवॉशिंग म्हणजे काय?
Published

कतार विश्वचषकाचे पडघम वाजू लागले, तसं एक शब्द तुमच्या कानावर पडला असेल - स्पोर्टसवॉशिंग.

नेमका हा काय प्रकार आहे आणि कतारवर काय आरोप होत आहेत, जाणून घेऊयात.