You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेतून परतलेला भव्य शहा 'इंडियाज गॉट लॅटेन्ट'मध्ये कसा पोहोचला?
अमेरिकेतून परतलेला भव्य शहा 'इंडियाज गॉट लॅटेन्ट'मध्ये कसा पोहोचला?
Published
'इंडियाज गॉट लॅटेन्ट' या शोमधून व्हायरल झालेला 23 वर्षांच्या भव्य शहाची गोष्ट.
भव्य दोन्ही डोळ्यांनी बघू शकत नाही पण त्याने स्टॅन्ड अप कॉमेडियन व्हायचं स्वप्न बघितलं आणि लोकांना हसवत हसवत भव्य देशभरात प्रसिद्ध झाला आहे.
मुंबईत राहणारा भव्य नेमका काय करतो? त्याच शिक्षण किती झालं आहे? आणि त्याचा बालपणापासूनच प्रवास कसा राहिलाय? या प्रश्नांची उत्तरं मिळवणायसाठी हा व्हीडिओ नक्की बघा.
- रिपोर्ट- आशय येडगे, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- शूट- शार्दुल कदम, बीबीसी मराठीसाठी
- एडिट - निलेश भोसले, बीबीसी मराठी प्रतिनिधी