'कुठंही जावा, पुरुषांसाठी बाथरूमची सोय आहे, लेडीजसाठी काही नाही'

व्हीडिओ कॅप्शन, भारतातील छोट्या शहरांमध्ये स्वच्छतागृहांअभावी महिलांना आरोग्याच्या समस्या
'कुठंही जावा, पुरुषांसाठी बाथरूमची सोय आहे, लेडीजसाठी काही नाही'
Published

कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांची मोठी संख्या असतानाही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची, टॉयलेट्सची वानवा आहे. छोट्या शहरांमध्ये तर टॉयलेटचा प्रश्न अधिक गंभीरपणे जाणवतो.

इचलकरंजी हे भारतातल्या छोट्या शहराचं प्रातिनिधिक उदाहरण, अशा ठिकाणी महिलांचे सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या अभावी काय हाल होतायत, हे आम्ही जाणून घेतलं.

  • रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
  • शूट- नितीन नगरकर
  • व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर