You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जिल्हा परिषद शाळेत शिकणारी 'ही' मुलं इतकी पुस्तकं कशी वाचतात?
जिल्हा परिषद शाळेत शिकणारी 'ही' मुलं इतकी पुस्तकं कशी वाचतात?
Published
आपल्या अभ्यासातून वेळ काढून दर्जेदार पुस्तकं वाचणारे यवतमाळ जिव्ह्यातले वनोजादेवी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी. ही शाळा आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यात आहे. पुस्तक वाचनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची एक वेगळी संधी उपलब्ध झाली आहे.
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
शूट- हेमंत एकरे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर