महाराष्ट्रात मतदारांची संख्या कशी वाढली? निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रात मतदारांची संख्या कशी वाढली? निवडणूक आयोगाने दिलं उत्तर
महाराष्ट्रात मतदारांची संख्या कशी वाढली? निवडणूक आयोगाने दिलं उत्तर
Published

भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 'मतचोरी'च्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज (17 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली.

त्यात महाराष्ट्रात नव्या मतदारांची संख्या का वाढली असा प्रश्न विचारण्यात आला. राज्यात मतदार जास्त आणि 18 वर्षांखालील मुलं कमी असं इतिहासात पहिल्यांदाच घडलंय.

निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत आहेत, असे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निवडणूक आयोगाने काय उत्तर दिले?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)