एकाच विहिरीत वडिलांसह 4 मुलांचे मृतदेह, नेमकं काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, एकाच विहिरीत वडिलांसह 4 मुलांचे मृतदेह, नेमकं काय घडलं?
एकाच विहिरीत वडिलांसह 4 मुलांचे मृतदेह, नेमकं काय घडलं?
Published

शिर्डी-राहाता बायपासलगत कोऱ्हाळे गावात एका विहिरीत वडिलांसह चार मुलांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

शनिवारी दुपारी विहिरीत एका मुलीचा मृतदेह तरंगताना दिसताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा विहिरीत आणखी मृतदेह असल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर अग्निशमन दलानं विहिरीतून पाचही मृतदेह बाहेर काढले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)