You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
3 बोटं, लांब गळा, मेक्सिकोमध्ये दाखवलेले ते सांगाडे एलियन्सचे?
असामान्य अनोळखी घडामोडींवर (UAP) मेक्सिकोतील सभागृहात पहिल्यांदाच चर्चा होत होती. तेव्हा एलियन्स आणि UFO सारखे विषयही चर्चिले गेले. शास्त्रज्ञांचा दावा आहे की हे अवशेष परग्रहवासीयांचे असावेत. 2017 साली पेरूमध्ये हे अवशेष सापडले होते.
यापैकी एक सांगाडा 700 वर्षं जुना तर दुसरा 1,800 वर्षं जुना सांगितलं जातंय. त्यांच्या हाताला तीनच बोटं आहेत, तर त्यांची मान खूप लांब आहे. यातून नवीन संशोधनाला मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली जातेय. पाहा हा व्हीडिओ.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)