या महिलांनी दूध विकून नवऱ्याची दारू कशी सोडवली?

या महिलांनी दूध विकून नवऱ्याची दारू कशी सोडवली?
Published

एका बचत गटाच्या मदतीने या महिलांनी त्यांचं आयुष्य बदललंय.

तामिळनाडूच्या कांचीपूरममधल्या कुन्नथूर गावातील या महिलांनी दूध विकून, त्यांच्या दारुड्या नवऱ्यांनी घेतलेलं कर्ज फेडलंय.

आणि यासोबतच त्या स्वतःच्या पायावरही उभ्या झाल्यात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)