पोपटासारखी दिसणारी पंचधरा चिलाका मिठाई

पोपटासारखी दिसणारी पंचधरा चिलाका मिठाई
Published

संक्रांतीनंतरच्या सणांध्ये पंचदरा चिलाका नावाचा हा गोड पदार्थ विशेष आकर्षण असतो.

पोपटासारखी दिसणारी ही गुलाबी मिठाई आंध्र प्रदेशात बनते.

संक्रांतीनंतरच्या सणांध्ये पंचदरा चिलाका नावाचा हा गोड पदार्थ विशेष आकर्षण असतो.

अनकापल्ली जिल्ह्यातील कासिमकोटा, वद्दडी या गावांमध्ये काही कुटुंबं हा पदार्थ तयार करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)