रिलायन्स-डिज्नी विलीनीकरण : 120 चॅनल्स, 2 OTT; भारतातल्या माध्यम क्षेत्राची गणितं बदलणारी घटना

रिलायन्स-डिज्नी विलीनीकरण : 120 चॅनल्स, 2 OTT; भारतातल्या माध्यम क्षेत्राची गणितं बदलणारी घटना
Published

रिलायन्स आणि डिज्नी इंडिया यांच्या विलीनीकरणला मान्यता मिळाल्याने भारतातल्या मीडिया इंडस्ट्रीतली अनेक गणितं बदलणार आहेत.

विलिनीकरणातून तयार होणारी कंपनी ही 70,350 कोटी रुपयांचं मूल्यांकन - Valuation असणारी भारतातली मीडिया क्षेत्रातली अवाढव्य कंपनी असेल. आणि या नवीन कंपनीच्या वाढीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज यात रु.11,500 कोटींची गुंतवणूक करेल.

नेमका कोणता करार झालाय रिलायन्स आणि डिज्नीमध्ये? Jio Cinema आणि Disney+ Hotstar हे दोन्ही OTT प्लॅटफॉर्म एकत्र होणार का?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे

हेही पाहिलंत का?