'बाबा कर्ज बुडवणार नव्हतेच, सरकारने स्टुडिओ ताब्यात घ्यावा'
'बाबा कर्ज बुडवणार नव्हतेच, सरकारने स्टुडिओ ताब्यात घ्यावा'
Published
प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मृत्यूनंतर अनेक चर्चा सुरू आहेत.
देसाईंनी कर्जाच्या दडपणात येऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मात्र ते कर्ज बुडवणार नव्हते, असं म्हणत त्यांच्या कुटुंबीयांनी आता एक निवेदन जारी केलं आहे.
पाहा ते काय म्हणाले..
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



